मा. आ सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस मुल शहरात सेवा दिवस म्हणून साजरा होणार

मा आ सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस मुल शहरात सेवा दिवस म्हणून साजरा होणार


बल्लारपूर मतदार संघाचे आमदार माजी मंत्री विकासपुरुष आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस 30/07/2025 रोज बुधवार ला मूल शहरात सेवा दिवस म्हणून साजरा होणार आहे, शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाभावी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चा तसेच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे
1.महीलाची मॅरेथॉन स्पर्धा.सकाळी 5.30 वाजता गांधी चौक ते सरकारी दवाखाना चौक
2.रुग्णांना फळ वाटप जिल्हा उप रुग्णालय मूल सकाळी 10.00वाजता
3.रक्तदान शिबिर भाजपा कार्यालय मूल सकाळी 11.00वाजता
4.गरजूंनाआधार काठ्या वाटप 1.00 वाजता
5.मुलांना खाऊ व बुक वाटप दुपारी 2.00वाजता
6.मसाला भात व बुंदा वाटप गांधी चौक मूल 3.00वाजता
7.विकासाची मशाल रॅली भाजपा कार्यालय ते माता कन्यका मंदिर पर्यंत 4.00 वाजता
8.महाआरती माता कन्यका मंदिर मूल साय 6.00वाजता
9.प्रसाद वाटप
10.फळ वाटप बुद्ध विहार मूल रात्रौ 8.00
उपरोक्त सर्व कार्यक्रमात आपण सादर आमंत्रित आहात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!