बस अपघातातील जखमीना तात्काळ मदत करून शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरा... राजुभाऊ चिकटे यांची मागणी

बस अपघातातील जखमीना तात्काळ मदत करून शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरा...
 
राजुभाऊ चिकटे यांची मागणी 





 वरोरा, चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर चारगाव (बु) जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची बस  चिमूर,चंद्रपूर ही बस आज चिमूर वरुन एम एच 40 ये क्यू 6181नं बस चंद्रपूरला जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगावं बु. जवळ असलेल्या नाल्यात सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेली असून त्यामध्ये सुरेश भटाळकर बस वाहक ठार झाले,तसेच अनेक प्रवासी जखमी झालेले आहे, त्यामुळे अपघात स्थळापासून पासून पाच किलोमीटर असलेल्या शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसापासून रिक्त पदे असून अपघातातील नागरिकांना वेळवर उपचार मिळत नाही त्यामुळे तात्काळ पदे भरून जखमींना तात्काळ मदत करण्याची मागणी राजूभाऊ चिकटे माजी उपसभापती यांनी केलेली आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!