Savli
कोकलापार (विरखल चक) तलावाच्या साठवण क्षमतेत वाढीसाठी ४.९५ कोटींचा विकास निधी मंजुर - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश @ ८१ हेक्टर शेती ओलिताखाली येणार
सावली - तालुक्यांतील विरखल चक येथील कोकलापार या शंभर वर्षांपूर्वीच्या मालगुजारी तलावात गोसेखुच्या उजव्या कालव्यामधून पाईपलाईन द्वारे पाणी पो...
Read more
0

