वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार - सिंदेवाही तालुक्यातील घटना

 


सावली - तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या ४  महिलांवर वाघाने हल्ला केला असून ३ महिला जागेवरच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी असल्याचे कळते. रेखा शालीक शेन्डे (वय 55), शुभांगी  मनोज चौधरी (वय 35) कांता बुधाजी चौधरी (वय 60)   या सर्व महिला सिंदेवाही जवळील मेंढा माल येथील असून मृत्तांमध्ये सासू - सून आहेत. यामुळे घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!