भाजप शिक्षक आघाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भाजप शिक्षक आघाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नुकतेच 10 वि व 12 वीचा निकाल लागलेला असून मुल तालुक्यातील शहरातील विद्यार्थ्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनि सुद्धा निकालात आपली चमक दाखवली आहे, भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडी तर्फे नुकताच  तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, बल्लारपूर क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पुष्पगुच्छ, पेढे व शुभेच्छा पत्र देत शिक्षक आघाडी ने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत पालकांसोबत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, कु किमया किरण खोब्रागडे, श्रेयश हितेश कोकाटे, ओम चंदन पुसतोडे, कु आस्था मांदाडे, कुणाल चुदरी चिखली, सुयोग् गजानन वसाके, चिंमढा, दादू विनोद पिंपळकर व इतर विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला, लवकरच आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते तालुक्यातील संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार घेण्यात येणार आहे, शिक्षक आघाडी च्या वतीने  प्रविनजी मोहूर्ले, मुख्याध्यापक अविनाश जगताप, ग्रामगिताचार्य सुखदेव चौथाले, प्रा चंद्रकांत मणियार, किशोर कापगते, जितेंद्र टिनगुसले, युवराज चावरे, आस्तिक मेश्राम, गुरुदेव बोदलकर, प्रमोद कडस्कर, प्राचार्य दुर्वास कडस्कर, उत्तम लेनगुरे, राकेश झोलमवार यांची विशेष उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!