मुल तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची ग्रामीण व शहर कार्यकारणी गठीत
मुल तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची ग्रामीण व शहर कार्यकारणी गठीत
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारणी च्या सभेत ठरल्यानुसार तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात आली. त्या अनुषंगाने मुल तालुका शहर व ग्रामीण कार्यकारणी नव्याने घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री सुनील शेरकी सर, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंतकुमार किंदर्ले सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री कुणघाडकर सर, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय घोटेकर सर ,माजी तालुका अध्यक्ष श्री ढवस सर , प्राचार्य अशोक झाडे सर, मुख्याध्यापिका अल्का वरगंटीवार मॅडम , मुख्याध्यापक बंडू रोहनकर सर , मुख्याध्यापक नंदू भरडकर सर, माझी जिल्हा संघटक श्री. गुरुदास चौधरी सर, प्राध्यापक किसनराव वासाडे सर हे उपस्थिती होते. निवडणूक निरीक्षक म्हणून श्री हेमंतकुमार किंदर्ले सर यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी लोकशाही पद्धतीने खालीलप्रमाणे नवीन ग्रामीण व शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली.
मुल तालुका ग्रामीण कार्यकारिणी
अध्यक्ष - गणेश खडसे
उपाध्यक्ष - प्रकाश जमदाड, पुरुषोत्तम कुणघाडकर, पुरुषोत्तम बुरांडे, कु. वर्षा कामीडवार
कार्यवाह(सचिव) - शंकर दडमल
कोषाध्यक्ष - राजेंद्र अलोने
सहकार्यवाह - कु. सुशीला उडान, मनोहर मडावी, अरुण चीचघरे, कुणाल सातपुते
संघटक - कु. शारदा मेश्राम, अनिल कामडी, संदीप बगडे, आदित्य पवार
सल्लागार - देवराव ढवस, अंबादास राजनकर
प्रसिद्धी प्रमुख - रोशन थोरात, गणेश श्रीरामे
कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख - किसनराव वासाडे,
कॉन्व्हेंट विभाग- विनोद बोल्लीवार, अश्फाक सय्यद
महिला आघाडी-कल्पना पेदापल्लीवार, रेखा मडावी,उषा शिंदे, वृषाली भानारकर, कांचन पेद्दुरवार, उज्वला चहांदे, दिपा गोंगल
यांची निवड करण्यात आली.
मुल तालुका शहर कार्यकारिणी
अध्यक्ष - विकास मोडक
उपाध्यक्ष - ताराचंद निमसरकार, धिरज धोडरे, वामन कवाडकर, कु. वर्षा भांडारकर
कार्यवाह(सचिव) - शैलेश देवाडे
कोषाध्यक्ष - निलेश माथनकर
सहकार्यवाह - मिलिंद रामटेके,उदय चौधरी, अर्चना बेलसरे, माधुरी तलांडे
संघटक -भारत सलाम, संतोष गवारकर
सल्लागार - सुनील बल्लमवार, अशोक झाडे
प्रसिद्धी प्रमुख - पुनमचंद वाळके
यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी निवडणूक श्री गंगाधर कुनघाडकर सर, निरीक्षक श्री हेमंतकुमार किंदर्ले सर जिल्हाध्यक्ष श्री सुनील शेरकी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. कार्यक्रमाचे संचालन शंकर दडमल सर, प्रास्ताविक देवराव ढवस सर तर आभार प्रदर्शन ताराचंद निमसरकार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!