वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य स्तरीय फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - नर्सिंग क्षेत्रातिल प्रतिष्ठीत समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल आंतरराष्ट्रीय परिचारिका पुरस्कार वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा यांना प्रकाशजी आबीटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व खासदार धर्यशील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजश्री शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित खासदार धर्यशल प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री, डॉ.नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ.पुरुषोत्तम मडावी उपसंचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ. निलिमा सोनवणे सह.संचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मुंबई, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!