नवभारत कन्या विद्यालयात शाहू महाराज पुण्यतिथी



लोकराजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज नवभारत कन्या विद्यालय मुल येथे संपन्न झाला.
मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे शिक्षक संतोष गवारकर, विजय सिद्धावार, शैलेश देवाडे, धीरज धोडरे, शिक्षिका मंजुषा पंधरे (येरमे), राकेश नखाते, विजय नागपुरे, राखी चिवंडे उपस्थित होते.
यानिमित्त मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयात यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार हस्ते यांचे गुणपत्रिकेचे वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!