शिवरा डोमा जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या नर्सळी येथे एका अज्ञात इसमाने टॉवेलने गळफास लावून केली आत्महत्या

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - शिवरा डोमा जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या नर्सळी येथे एका अज्ञात इसमाने टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले परंतु नेमकं हे आत्महत्या आहे कि मर्डर याचा जोपर्यंत पोलिसांतर्फे तपास व डॉक्टरांच्या PM रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत काहिही कळणार नाही. मृतक इसमाच्या हातावर प्रेमलाल असे नाव गोधविले आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!