गजानन बचत गटाचे वतीने मूल येथे पाणपोई सुरू
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मूल येथे पाणपोईचे उद्घाटन मूल येथील विश्रामगृहावर रोडवर गजानन महाराज बचत गटाचे वतीने नागरिकांसाठी स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली.
या पाणपोईचे उद्घाटन गुढीपाडवाचे निमित्ताने मूल नगर परिषदेचे चे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना चणा पोहे चे वाटप करण्यात आआल. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार, किशोर कापगाते, प्रमोद कोपुलवार मूर्ती सर, सुनील गोगुलवार, किशोर केशवानी, राजू गोगूलवार, दुस्सावार सर, दैवेन अन्ना, सुरजीत सिंग पटवा, गणेश कोट्टलवार, रोहन गुज्जनवार, रोहन घुटके उपस्थित होते.



Jo 35718
उत्तर द्याहटवा