नगर परिषद ला स्थाई मुखाधिकारी नाही कोनताही निर्णय घेन्याचा अधिकार नगर परिषदेच्या कर्मचारी यांना नाही असा आरोप कांग्रेस कार्यकर्ते - पप्पु शेख यांनी केला
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अजुन पर्यंत प्र.क्र. ८ येथे सम्मद बाबु यांचे घरा सामोर ची विहिर साफ करन्यात आली नाही तसेच शहरात प्र.क्र.४ अशा अनेक ठिकानी कचरा साचुन आहे ढोले उपसन्यात आले नाही २ ते ३ महिने झाले यामुळे खराब वास उठला आहे तसेच प्र.क्र.५ ला अनेक ठिकानी पानी जमा आहे खड्डे पडून आहे चुरी किवा मुरूम टाका लागते तो सुद्वा नाही असे अनेक नियोजन आहे. तसेच चिमूर शहरात मोकाट जानावराचा बंदोबस्त करन्या करिता नगर परिषद ने लक्ष द्याव्ये चिमुर येथे मुख्यमार्ग हजारे पेट्रोल पंप ,नेहरू चौक, डोंगरवार चौक जुना बस स्टैंड शिवाजी चौक अशा अनेक ठिकानी रोड चे मधात जनावरे बसुन रहतात ये जा कारनाऱ्या लोकाणा त्रास सहन करावा लागतो करिता नगर परिषद ने तात्काळ लक्ष दयावे असे आव्हाहन कांग्रेस कार्यकर्ता पप्पु शेख यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!