४५ वी तलुकास्तरीय विद्यान प्रर्दशनीत शासकीय आश्रम शाळा जाभूळघाट च्या कु रुचिता ढोक ने मारली बाजी
४५ वी तलुकास्तरीय विद्यान प्रर्दशनीत शासकीय आश्रम शाळा जाभूळघाट च्या कु रुचिता ढोक ने मारली बाजी
पळसगाव - प्रतिनिधि ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - सन २०१९ - २० या सत्रातील ४५ वी तालुकास्तरीय विद्यान प्रदर्शनी भिवाजी वरभे माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोथली तालुका चिमुर येथे दिनांक.३ डिसेम्बर ते ५ डिसे या दरम्यान आयोजित केली होती या विद्यान प्रदर्शनित तालुक्यातील जी प शाळा खाजगी अनुदानित शाळा शासकीय अनुदानित आश्रम शाळा वअनुदानित आश्रम शाळानि भाग घेतला होता अनेक विद्यार्थ्यानी अनेक प्रकारचे प्रयोग या प्रदर्शनित सादर केले होते या सर्व प्रयोगाचे निरक्षण करुण जाभूळघाट येथील शासकीय मध्य आश्रम शाळा च्या कु रुचिता सुरेश ढोक या विद्यर्थिनि ने प्रथम क्रमांक घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून बाजी मारली सर्वत्र तिच्या यशा बदल कौतुक व अभिनदंन चा वर्षाव होत आहे.
कु. रुचिता सुरेश ढोक वर्ग ९ वी हिने श्वासत ऊर्जा निर्मिति (सांड़पाण्यापासून विधुत निर्मिति) ही प्रतिकृति या प्रदर्शनित सादर केली होती तिच्या या प्रतिकृतिला प्रथम क्रमांक देत प्रथम पारितोषिकानी सन्मानित करण्यात आले सदर विद्यान प्रयोगाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. या प्रयोगला विद्यान शिक्षक विशाल आड़े सर यांचे मार्गदर्शन लाभले रुचिता ने मिळवलेल्या यशा बदल श्री केशव बावनकर प्रकल्प अधिकारी चिमुर किशोरजी पिसे गतशिक्षण अधिकारी पं.स चिमुर पी. एस भांडारकर मुख्याध्यापक जाभूळघाट व सर्व शाळेतील शिक्षकवृन्द कर्मचारी पदाधिकारी यानी कौतूक व अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!