भीमज्योत ( कॅनडल ) मार्च काडून बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
चिमूर : - पळसगाव ( पि )येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा व महामाया महिला मंडळ च्या वतीने डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आज दिनांक ०६/१२/२०१९ ला सायंकाळी ५ वाजता नालंदा बुद्ध विहाराच्या पटगनावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन नालंदा बुद्ध विहाराच्या पळसगांव येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुध्द व डॉ. आंबेडकरां
याना पुष्पहार अर्पण अभिवादन करून . रॅली ला सुरवात करण्यात आली,जय भीम घोष घेहुन कार्यक्रमला सुरवात करण्यात आली, गावातून रॅली कडून नालंदा बौद्ध विहारात रॅली ची समाप्ती करून तथागत गौतम बुध्द व डॉ. आंबेडकर व महात्मा फुले,माता सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतल्याना याना पुष्पहार करून वंदना करून अभिवादन करण्यात आले.रॅली मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी गावातून बाबासाहेबांच्या विचारांची गाणी लावण्यात आली होती. तसेच भारताचे सविंधान ते बाबासाहेबांच्या विचाराची, कार्याची, जय गोषणा करण्यात आल्या, संध्याकाळी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी फुलांनी ट्रॉली सजवून गाणी लावण्यात आली होती.सदर अभिवादन कार्यक्रमास प्रभाकर गंजभिये सचिव बौद्ध समाज पळसगांव,दामोदर रामटेके अद्यक्ष अखिल भारतीय बौद्ध समाज,पळसगांव ,वनिता भीमटे महामाया महिला मंडळ,सुनीता पाटील सचिव महिला मंडळ,गावातील प्रतिष्टीत नागरिक व कार्यक्रमास उपासक उपसकांनी मोट्या संख्यनी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!