चिमुर शहरात शिवसेना तालूका प्रमुख पदासाठी जुळवा - जुळव व देखावा सुरू

चिमुर शहरात शिवसेना तालूका प्रमुख पदासाठी जुळवा - जुळव व देखावा सुरू


जांभुळघाट - प्रतीनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - चिमुर तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुख पदासाठी  जुळवा -जुळव चे काम सध्या जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. निवडणुकिमध्ये शिवसेना  तालुका प्रमुख विलास डांगे यांनी कांग्रेस  मध्ये प्रवेश घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केले.त्या नंतर तालूका प्रमुख पद रिक्त असुन या पदासाठी रस्सी खेच सुरू आहे.तर काही जन आप - आपल्या परीने पदाची नियुक्ती करुन पदाचा दिखावा करीत आहे.बॅनर लावून आप - आपले वर्चस्व दाखविन्याचा प्रर्यंत करित आहे.निवडनुकीत हेच लोक आपल्या स्वार्थापोटी शिवसेना पक्षाचा दुपट्टा टाकून कोन्ही भाजपचा तर कोन्ही कांग्रेस चा प्रचार करीत होता. शिनसेना पक्ष  व शिवसेना प्रमुखाची चेस्टा करीत होते.तेव्हा त्या पक्षा विरुद्ध किंवा त्या उमेदवार विरोधात,कोणी बोलायला व विरोधात काम करायला कोणी ही तयार नव्हते.काही पक्ष प्रमुखा च्या सीएम निर्णया वर आक्षेप घेत होते.समोरच्याची लायकी पाहून मित्र बनवायला पाहीजे.असेही म्हनणारे आता,त्याच मित्राला घेऊन मा.पक्ष प्रमुखानी सत्ता स्थापन केल्या नंतर वावा करीत काही पक्ष सोडण्याची तयारी करीत होते.पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत होते. तर काही शिवसेनेचे नाव व काम भाजपा,कांग्रेस चे करणारे आहेत. व्हॉटसप वर एक फोटो व्हायरल होत आहे.'जिदर दम उदर हम' अशा प्रकाच्या शिवसैनिका पासुन सावध भुमिका वरीष्टानी घेऊन योग्य व कट्टर शिवसैनिकांना पद द्यावी.अशी मांगणी आजी-माजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!