संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम.
मूल (प्रकाश चलाख)
संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम,जय संताजी पुरुष बचत गट मूल तर्फे समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तेली समाजाचे आराध्य दैवत, समाज सुधारक ,सतराव्या शतकातील थोर लोकनेते श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयंतीचा कार्यक्रम तेली समाजातर्फे आयोजित केला आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री देवराव भांडेकर माजी आमदार मुल मार्गदर्शन करणार आहेत.
तरी परिसरातील सर्व तेली समाज बांधवांनी बजाज शोरूम समोर, मुल. येथे रविवार दिनांक 8/ 12/ 2019 ला दुपारी दोन वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जय संताजी पुरुष बचत गट मुल तर्फे श्री.कैलास चलाख अध्यक्ष ,गंगाधर कुनघाडकर (शिक्षक) सचिव यांनी समाज बांधवांना केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!