ब्रम्हपुरी येथे नागरिक सुधारणा कायदयाच्या समर्थनार्थ भव्य रॅली व नारेबाजीच्या गजरात संपन्न
ब्रम्हपुरी येथे नागरिक सुधारणा कायदयाच्या समर्थनार्थ भव्य रॅली व नारेबाजीच्या गजरात संपन्न
ब्रम्हपुरी - स्वप्नील अलगदेवे
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी लोकाधिकार मंच तर्फ नागरिक सुधारणा कायदाच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली यात शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.यात मान्यवरांनी CAA कायदा हा कसा लोकहिताचा आहे व या बद्दल भारतात काहि लोक कसे अराजकता पसरवीत आहेत या बद्द्ल सांगण्यात आले.
या प्रसंगी मनोज वठे, संजुभाऊ गजपुरे, गोपाल भट्टळ व शिवाणिताई दाणी,नागपूर यांनी मोलाचे मार्गदर्शन करतानी नागरिक सुधारणा कायदा हा कोणत्यानी जाती धर्माच्या विरुधात नसून भारतात राहत असलेल्या अल्पसंख्याक साठी व संपूर्ण भारतातील नागरिकानसाठी राष्ट्रहिताचा असल्यामुळे सर्व नागिरकांनी याचे समर्थन खुल्या म्हणाने करून आपल्या भारताचे पंतप्रधान यांचे आभार मानले पाहिजे हे पटवून दिले.संबंधित रॅली लोकमान्य टिळक वाचनाल्यापासून गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुपारी १.०० वाजता सुरवात झाली ख्रिस्तनांद चौक येथून होऊन तहसील कार्यालय येथे मान्यवरांच्या मार्गदर्शन करून तहसीलदार साहेब यांना नागरिकता सुधारित कायदाच्या समर्थनार्थ निवेदन आदरणीय मान्यवर तसेच माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,प्रा.जयंताजी खरवडे,अरविंदभाऊ नंदूरकर,प्रा.सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवें,रितेशभाऊ दशमवार,नानाजी तुपट,आदी कार्यकर्त्यांचा हस्ते देऊन समारोप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!