चिमुर पंचायत समिती अंर्तगत जांभुळघाट येथे बिटस्तरीय शालेय बाळ क्रिडा स्पर्धा

चिमुर पंचायत समिती अंर्तगत जांभुळघाट येथे बिटस्तरीय शालेय बाळ क्रिडा स्पर्धा


जांभुळघाट -  प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - दिनांक.२६ /१२/२०१९ ला जांभुळघाट येथे चिमुर पंचायत समिती अंर्तगत बिटस्तरीय शालेय बाळ क्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतीक सम्मेलन. हि स्पर्धा दि.२६ ते २८ पर्यंत सुरू असणार आहे. या स्पर्धा चे उद्घाटक सौ.विद्याताई चौधरी सभापती पं.स.चिमुर तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.ममताताई डूकरे सदस्या जि.प. चंद्रपुर प्रमुख अतिथी म्हणून सौ.भावनाताई बावणकर सदस्या पं.स.चिमुर,संजय पुरी गटविकास अधिकारी पं.स.चिमुर,श्री कीशोर पिसे गट शिक्षक अधिकारी पं.स.चिमुर, सौ.वैशालीताई कन्नाके सरपंच ग्रा.पं.जांभुळघाट,श्री संतोष चौव्हाण अध्यक्ष शाळा.व्य.समिती जांभुळघाट, रमेश भजभुजे सदस्य ग्रा.पं.जांभुळघाट, उमाजी निवटे अध्यक्ष तंटामुक्त समिती जांभुळघाट भाऊजी टेकाम अध्यक्ष श्री गुरूदेव सेवा मंडळ जांभुळघाट, राजू साटोने सदस्य  गुरुदेव मंडळ जांभुळघाट व सर्व शाळा.व्य.समिती चे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सौ.पसारे मॅडम तर प्रस्थापिकता किशोर पिसे गटशिक्षक अधिकारी पं.सं चिमुर ,अध्यक्षीय मार्गदर्शन सौ. ममताई डूकरे सदस्या जि.प.चंद्रपुर केले. सौ.भावनाताई बावणकर पं.स.चिमुर यांनी विद्यार्थीना मोलाचे मार्ग दर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!