नेरी येथील नामवंत डॉ बळवंतराव साखरकर यांचे निधन
नेरी येथील नामवंत डॉ बळवंतराव साखरकर यांचे निधन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव :- नेरी येथील प्रतिष्ठीत नामवंत डॉ.बळवंतराव साखरकर यांचे वृद्धपकाळामूळे आज ०४:४० वाजता प्राणजोत मालवली मुत्यु समयी ते ८५ वर्षाचे होते.नेरी येथील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित डाक्टर बळवंतराव साखरकर मनमिळावू मृद स्वभावाचे चिरपरिचित व्यक्तीमहत्त्व होते त्यांनी त्यांच्या कालखंडाच्या एक प्रसिध्द डाक्टर तसेच नेरी ग्रा प चे माजी सरपंच खरेदी विक्री पतसंस्था चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुद्धा होते त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य सुद्धा केले असा व्यक्तिमह्त्वाचा धनी निघून गेल्यामुळे सर्वत हळहळ व्यक्त केले जात आहे उद्या त्यांच्या पार्थिवावर नेरी येथील समश्यांन भूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!