चिमुर तालूक्यात रेती व दारूची तस्करी जोरात , तर महसूल अधिकारी झोपेत

जांभूळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमुर तालूक्यामध्ये रेती व दारुची तस्करी जोरात सुरू असल्याचे दिसुन येत आहे.पण महसूल अधिकारी झोपेत असल्याने अवैध व्यवसायांना चालना मिळाली असे या सर्व प्रकारामुळे जनतेला वाटत आहे. चिमुर तालूक्यात
खुले आम रेती व दारूची तस्करी होत असून दिवस - रात्र गाड्या सुरू असल्याचे दिसुन येत आहे.त्यात नेरी - मोटेगाव भागात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असुन याकडे अधिकारी पुर्णपने दुर्लक्ष करीत आहे.रेती व दारू तस्करांची येवडी हिम्मत वाढली की, तुम्ही कोणालाही सांगा आमचा कोणीच काहीही करू शकत नाही.असे शब्द त्या दारू व रेती माफियांच्या तोंडुन निघत असतात. अधिकाऱ्यांनी
ज्या गावा - गावात तंटा मुक्त समीती,दारु बंदी समीती किवा व्यसन मुक्त समीती स्थापन केल्या गेल्या ते आता कागत पत्रा पुरतेच असल्याचे दिसुन येत आहे.याचे कारण असे कि ज्या अधिकाऱ्यांनी समिती नेमल्या गेल्या तीच त्याच अधिकाऱ्यांची त्या अवैध व्यावसायिकांना सात मिळत नसल्यामुळे समीती या अवैध दारू विक्रेते तसेच रेती माफियांकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.म्हणूनच रेती व दारूची तस्करी जोरात सुरू आहे.व यामुळे त्या अवैध व्यावसायिकांना कोनतीही भिती राहीली नाही.अधिकाऱ्यांना माहीती देऊन सुध्दा योग्य सहकार्य मिळत नाही. त्यामुळे एक शंका निर्माण होत आहे शासकीय अधिकारी या तस्करांच्या बरोबर मिळून तर नाही ना असा ? निर्माण झाला आहे. अशी जनसामान्य नागरिक यांच्यात चर्चा होत आहे.महसूल अधिकारी तथा महसूलमंत्री यांनी या रेती व दारू तस्करांकडे लक्ष देऊन यांची मुसके आवरावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!