मासळ बु बिटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा,संमेलनाचे थाटात उदघाटन

मासळ बु बिटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा,संमेलनाचे थाटात उदघाटन


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : -  दिनांक. १८/१२/२०१९ चिमूर तालुक्यातील मासळ बु मधील बिट स्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धाला आज  पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडेगाव (देश) येथे सुरवात झाली
असून आज आयोजित करण्यात आलेल्या शालेय बाल क्रीडा स्पर्धाचे  कार्यक्रमाचे उदघाटन,मा गजानन भाऊ बुटके सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर  यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्ष स्थानी शांताराम सेलवटकर उपसभापती पंचायत समिती चिमूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख ,घोंनमोडे सर,प्रमुख पाहुणे सरपंच मा,संजय चौधरी ,गीताताई कारमंगे सदस्य पंचायत चिमूर ग्रामगीताचार्य राम राऊत सर,पेंदाम मुख्यद्यपिका,शाळा व्यवस्थापण  अद्यक्ष दिलीप देहरे,शाममलता चौधरी दामोदर ढोणे प्रास्थविक मा,घोणमोडे सर शिक्षण विस्तार अधिकारी मासळ बिट,लटारु सूर्यवनशी,माजी सरपंच अडेगाव आदी मान्यवर उपस्थित होते.राऊत सर यांनी आपले मत वेक्त करताना त्यांनी सर्व गांव वासीय ना शुद्ध या नंतर शपथ ग्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे,असे मत वेक्त केले.शारीरिक शिक्षणाची गरज असते आणि ती गरज सर्व शिक्षक वृंदनि चांगल्या रित्याने पार  देतो,असे मत संजय चौधरी यांनी वेक्त केले आहे.

बालकां मधील सुप्तगुणना चालना देण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यातून शिक्षकानी मुलां मध्ये असलेल्या सुप्त गुण ओळखून त्यांना  चालना द्यावी असे मत आजच्या कार्यक्रम चे उद्घाटक मा,गजुभाऊ बुटके यांनी वेक्त केले, यजमान अडेगाव शाळा यांनी उत्कृष्ट रित्या दर्शनी कवायत सादर करण्यात आली व बिटतील विविध शाळांनी कवायती सादर केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!