चिमूर येथील न्यायमंदिरात ७ दिवसांपासून न्यायाधीशा विना सुरु राहतोय न्याय मंदिर

चिमूर येथील न्यायमंदिरात ७ दिवसांपासून न्यायाधीशा विना सुरु राहतोय न्याय मंदिर


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर येथील न्यायमंदिरात दिवसांपासून न्यायाधीशा विना सुरु राहतोय न्याय मंदिर या न्यायमंदिर मध्ये न्यायाधीश वाशीमकर यांचे प्रमोशन गडचिरोली येथिल बाल गुन्हेगार न्यायालय येथे झाले असून अजून पर्यंत चिमूर मधील न्यायमंदिर न्यायाधीशाविना रिकामा असून जनता व वकिल यांच्या समोर उदर निर्वाहाचा ? चिन्ह उभा राहिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!