मांज्यात अटकलेल्या घुबळाची मांज्यातून सुखरूप सुटका
मांज्यात अटकलेल्या घुबळाची मांज्यातून सुखरूप सुटका
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमुर तालुका येथील आनंद हॉटेल च्या स्लॅबवर पतंगीसाठी वापरत असलेल्या मांज्यात घुबड अडकल्याचे सकाळी निदर्शन आले याची माहिती ट्री फौन्डेशनचे सचिव मनीष नाईक यांना फोन मार्फत दिली असता ट्री फौन्डेशनचे सदस्य चेतन रासेकर, तुषार रासेकर, व अमित मेश्राम यांनी घटना स्थळी जाऊन मांज्यात अडकलेल्या घुबळाला सुटका केली यांच्या या कार्याची कौतुक होत आहे
सदर घुबळ गव्हाळी घुबळ Barn Owl असून घुबळा विषयी समाजात अनेकाच्या मनात भीती व अंधश्रध्दा असल्याने घुबळाला अशुभ मानतात इतर पक्षाप्रमाणेच घुबळ हा सुद्धा एक पक्षी असून निसर्गात त्याचे महत्वाचे स्थान आहे प्रत्येकानी पक्षाचे संवर्धण केले पाहिजे असे आव्हान मनीष नाईक यांना केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!