मांसळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात आजच्या कार्नर सभेने कांग्रेस पक्षाची आघाडी पक्षाचा विजयाचा नाद ?

मांसळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात आजच्या कार्नर सभेने कांग्रेस पक्षाची आघाडी पक्षाचा विजयाचा नाद ?

कार्नर सभा
 

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव :– चिमूर विधानसभा क्षेत्रात उभे असलेले  कांग्रेस राष्ट्रवादी रिपाई महाआघाडीचे उमेदवार सतीश वारजूकर  यांच्या प्रचारार्थ मासळ -मदनापूर या जिल्हा परिषद गटातील पळसगांव,पिपरडा व मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावांत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जनू काहि  विजया ची नादी तर नाही ना, असे आजच्या कार्नर सभे वरून वाटते,मतदारांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. यावेळी कांग्रेस आघाडी निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते सतीशभाऊ वारजूरकर यांना विजयासाठी सक्रिय झाले असून परिश्रम घेत आहे.
या जिल्हा परिषद बालेकिल्यातून  हजाराचे मताधिक्य देणार असल्याचे कांग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकरता मसूद शेख ,सुनील ठाकरे,सुनील कुंभरे दुमदेव बोरकर,प्रभा ,सुधीर,यांनी प्रचारा दरम्यान सांगितले. विलास डांगे यांनी मागील काळातील निकृष्ठ दर्जाचे कामे कसे केली ,तुकडोजी महाराज यांचे गोंदेडा गुंफा वर काय विकास केला फक्त गुरुदेव भक्ताची फसवणूक केली यावर त्यांनी जोरदार प्रहार केला .त्यांनी या वर्षीच्या निवडणूक ही अस्तित्वाची  आहे,तरी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एकरूप राहून कामे करावी अशी मत राम राऊत सर  यांनी वेंक्त केली.


कांग्रेस पक्षाचे उमेदवार मा सतीश वारजूकर यांनि आपल्या प्रचार करण्यासाठी  प्रत्येक गावात प्रचार करून मागील सरकारांनी फक्त अच्छे दिना चे स्वप्न दाखवून,पंधरा लाख रु जमा न करीता फक्त खोटे बोलून्यात पटाईत सरकार आहे,सादा लोकशाही मार्गाने प्रश्न विचारला तरी सामान्य मतदाराला  करतात असे त्यांनी आजच्या सभेत सांगितले त्यांनी सर्व चिमूर विधानसभा परिसर पिंजून काढीत आहेत.

वाघेडा येथील कार्यकरता कावळे यांनी सतीश वारजूरकर यांच्यावर विश्वास ठेहून कांग्रेस पक्षात प्रवेश केला,मासळ -मदनापूर जि. प. गटातील प्रचाराच्या वेळी,मा,राम राऊत,विलास डांगे,शांताराम सेलवठकर, रहमान पठाण,राजू आत्राम,सुधीर जुमदे, सुधीर राऊत यांनी रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित होती. सोबत कांग्रेस आघाडी पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!