६३ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचीत्य साधुन प्रसिध्द गायक व प्रबोधनकार मा, संविधान किर्ती यांचा समाज प्रबोधनात्मक गीताचा कार्यक्रम सपन्न

६३ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे  औचीत्य साधुन  प्रसिध्द गायक व प्रबोधनकार मा, संविधान किर्ती यांचा समाज प्रबोधनात्मक गीताचा कार्यक्रम सपन्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : -  तालुक्यातील अडेगाव (देश) येथील आनंद बौद्ध विहाराचा प्रांगणात न्यू पंचशील फेडरेशन  बौद्ध महासभा व रमाई महिला मंडळ ,च्या  वतीने  भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या धमचक्र परिवर्तन दिनाचे दिवशी आयोजित केलेल्या प्रसिद्ध प्रबोधनकार व गायक *कु,संविधान कीर्ति* यांच्या समाज प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्म क्रांतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी साद बाबासाहेब आंबेडकर यांनि घेतलेल्या बौद्ध धम्माचे दिक्षा ची चळवळ रुजविण्याचे काम लोककवी गितकरणी केले,त्याच प्रमाणे आजच्या गायक वर्गानि सुध्दा समाज जागृती करून आपल्या सुमधुर गीतांनी बहुजन समाजाला जागृत करण्याची खरी गरज ओळखून त्यांनी आपल्या गीतांनी नवतरूण, युवक,रमाई ,भिमाई गीतांनी समाज प्रबोधन केले.
भीम गीत सादर करून यांनी तरुण मध्ये उतशःह त्यांच्या भीम बुद्ध गीता मधून भीम उपासक उपसीकांनी प्रेरणा निश्चित मिळणार आहे.दिलखेचक भीम गीत सादर करून भिमसैनिक, लहान मुलांनी मने जिंकली ,
 सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली ,भीम गीतानी सर्व गाव जयभीम च्या जय घोषणे करीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ,धम्म धव्यजारोहन करन्यात आले ,सायंकाळी ०७:०० वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम आयोजन करण्यात आला, सदर कार्यक्रमास मा,नितेश गजभिये यांचा उपस्थिती कार्यक्रमाची उदघाटन करन्यात आले,सौ संजवींनी सातरडे,मॅडम,कांबळे सर,हसनराज गजभिये,ओमप्रकाश गजभिये,संजय चौधरी सरपंच,खाटूजी चौधरी,त,मु,अदक्ष,शांताराम गजभिये,पुरुषत्तम पाटील,निरुबाई गजभिये,वर्षाताई गजभिये,शिशुपाल मेश्राम या सह पंचक्रोशीतील उपासक उपसकांनी मोठया संख्यनी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!