अपक्ष उमेदवार धनराजभाऊ मुंगले यांच्या रॅलीनी विरोधकांना फुटला घाम

अपक्ष उमेदवार धनराजभाऊ मुंगले यांच्या रॅलीनी विरोधकांना फुटला घाम


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मा,धनराज भाऊ मुंगले याची आज प्रचार रॅली निमित्य चिमूर शहरात हजारो कार्यकरताच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात ती रॅली
नेरी ,, जांबुलघाट,भिसी ,शंकरपूर या प मार्गानी चिमूर येथील प्रचार कार्यालयात समाप्ती करन्यात आली, सदर रॅलीतील हजारो कार्यकार्यात च्या उपस्थिती मध्ये विरोधकांना घाम फुटायला भाग पाडले असून चिमूर क्षेत्रातील आजच्या बाईक रॅली ची जोरदार चर्चा चालू असून या वेळेस चिमूर विधानसभा क्षेत्रातील विजयाचा निकाल अपक्षच्या बाजूने तर लागणार तर नाही ना अशी अफलातून चर्चा सुरू असून यात विजयाचा  निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही,बाईक रॅलीनि विरोधकांनी जबरदस्त धक्का बसनार ही मात्र नक्की आहे,यात सर्व मतदार परिसतील कार्यकर्ते चा जोर पाहून भल्या भल्या राजकारणी लोकांला घाम फुटणार आहे,तेव्हा या विधानसभेचा निकाला कडे मतदाराचे लक्ष बस तूर्तास एवढेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!