तोल जाऊन नाल्यात पडल्याने युवतीचा दुदैवी मृत्यू
तोल जाऊन नाल्यात पडल्याने युवतीचा दुदैवी मृत्यू
आपापल्ली येथील घटना
गडचिरोली (सेवा पवार)
अहेरी तालुक्यातील
मौजा आपापल्ली येथील इयत्ता बारावीत शिकनारी मुलगी शेवंता सातपुते आज सकाळच्या सुमारास महागाव येथिल शाळेत जात असताना तोल जावून आपापल्ली येथील नाल्यात पडल्याने तीचा मृत्यू झाला तीचा मृतदेह वाहत जावून मुत्तापूर जवळील नाल्यात आढळून आला. तिचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढून तिच्या परिवाराला या दुदैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे.याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मीळताच त्यानी याबाबतची माहिती पोलिस स्टेशन अहेरीला देवून ते घटनास्थळी पोहचले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!