कावीळचा आजाराने ने युवकाचे निधन

कावीळचा आजाराने ने युवकाचे निधन


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
             येथील रहिवासी असलेले स्वप्नील भाष्कर शामकूरे (२८) याचे आज पहाटे निधन झाले. 
 मागील काही दिवसांपासून त्याला कावीळ या आजाराने ग्रासले होते त्या आजारा साठी त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज पहाटे दोन वाजता नाही निधन झाले होतकरू युवकाचे निधन झाल्या ने त्याच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले आहे गावात ही हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, व बहीण आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!