या मातीशी असलेले ऋण मी कधीही फेडू शकणार नाही एवढे उपकार या भूमीचे व मतदारांचे आहेत - विजयभाऊ वड्डेटीवार विरोधीपक्ष नेता महाराष्ट्र राज्य
या मातीशी असलेले ऋण मी कधीही फेडू शकणार नाही एवढे उपकार या भूमीचे व मतदारांचे आहेत
- विजयभाऊ वड्डेटीवार विरोधीपक्ष नेता महाराष्ट्र राज्य
दिव्यागांना तीन चाकी सायकल वाटप
भजन मंडळांना तबला पेटी व साउंड सर्व्हिस व चर्च ला खुर्ची वाटप
जाहीर कांग्रेस पक्ष प्रवेश
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्या बद्दल तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातुन लोकप्रिय खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर हे निर्वाचित झाल्याबद्दल त्यांच्या चिमूर नगरीत प्रथम अगमनानिमित्त आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आज दि.१३.७.२०१९ ला शेतकरी भवन चिमूर येथे ठीक दुपारी ०२:०० वा आयोजन करण्यात आले होते.
वेद विधानसभेचे
चिमूर गडचिरोली ,नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत व त्यातून बाहेर पडलेल्या निकालातून सर्वच राजकीय पक्षा सोबतच राजनैतिक जानकारांचे भाकीत मोडीत काढून सर्व राजकिय पक्षांना धडकी भरनारी निकाल मुळे आता नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय ? असा विचार डोळ्या पुढे दिसू लागला असून चिमूर विधान सभा क्षेत्रात सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते बैठकी सोबतच मोर्चा बाधनीला सुरुवात झाल्याचे एकूण चित्र आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र सद्या भाजपाचा बाले किल्ला समझल्या जाणाऱ्या या विधानसभा क्षेत्रावर या पूर्वी कांग्रेस पक्षाचे वर्चस्व राहली आहे चिमूर विधान सभा क्षेत्र हे त्याचा बाले किल्ला असल्ल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांना आंतरीक विरोध ही तितक्याच प्रमाणात असतो की काय हे विशेष. विजयभाऊ यांनी या भूमी शी व मतदाराचे असलेले ऋण मी कधीही फेडू शकणार नाही आंतरिक विरोध आहे की नाही हे त्यांनी आपक्या बोलण्यातून असे करू नका असा सल्ला कांग्रेस कार्यकर्ते यांना विजयभाऊ नि दिला माझ्या हातानी फॉर्म भरा माझ्या नावात विजय आहे तुमचा पण विजय झाल्याशिवाय राहणार नाही. खासदार बाळूभाऊ सांगितले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्ष्याच्या उमेदवार ला निवडून आना विजयभाऊ ना मुखमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले या निवडणुकी मधून बैठकी,मेळावे,स्नेहमिलन आदींचे पर्व जोमाने रंगु लागले आहे.पक्षश्रेष्ठी कुणाला उम्मेवारी देते यावर व कार्यकर्ते व मतदाराचे लक्ष आहेतच ◆ याला अडवा त्याची जिरवा ◆ पक्षातंगर्गत असलेले हेवे दावे प्रत्येकच पक्षात असतात व ते चित्र कुणापासुन लपलेले नाही पक्षांतर्गत असलेली गटबाजी अश्याच राजनैतीक जाणकार तसेच विधानसभा क्षेत्र वासीयांचे लक्ष वेधले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी ,सचिव.महा. प्रदेश कांग्रेस कमेटी, प्रकाशजी देवतळे,कांग्रेस जेष्ठ नेते विनोदजी दत्तात्रय,उपाध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमेटी पंजाबरावजी गावंडे, माजी अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी राम राऊत सर,माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक,व चिमूर तालुका सहकार नेते संजयजी डोंगरे,चिमूर तालुका कांग्रेस अध्यक्ष माधवरावजी बिरजे,सहकार नेते किशोरबापु शिंगरे,चिमूर तांदूळ गिरणी अध्यक्ष डॉ.बोढे साहेब,जिल्हा कांग्रेस कमेटी सरचिटणीस विजयजी गावंडे, जि. प.सदस्य गजानन बुटके,जि. प.सदस्य ममताताई डुकरे,नगराध्यक्ष गोपलजी झाडे, व या कार्यक्रमाचे संयोजक आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्यातर्फे दिव्यागांना तीन चाकी सायकल व साऊंड सर्व्हिस, तबला पेटी व चिमूर येथील चर्च ला खुर्ची वाटप करण्यात आले.डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जांभुळघाट येथील भारतीय जनता पक्षाचे डॉ.कापडकर साहेब व क्षेत्रातील अनेक तरुण मंडळींनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला,या वेळी,कांग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी ,कार्यकर्ते व चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!