विद्यार्थ्यांच्या मागण्याला घेऊन प्रहार विध्यार्थी संघटनेने दिले निवेदन
विद्यार्थ्यांच्या मागण्याला घेऊन प्रहार विध्यार्थी संघटनेने दिले निवेदन
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - चंद्रपूर गडचिरोली या जिल्हासाठी गोंडवाना विध्यापिठा ची स्थापना काही वर्षा आधी गडचिरोलीत करण्यात आली. पण हेच विद्यापीठ आता विद्यार्थ्यांच्या समस्या चे माहेरघर बनलं आहे
असाच एक निर्णय विध्यापिठा ने 4 दिवस आधी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयाला दिल त्यात Bs c मधील विद्यार्थ्यांचे 3,4,5sem चे old patrn चे राहिलेले विषय त्यांना आता CBSC PATRN मधी न फॉर्म भरू दिन्याचा अस परिपत्रक विध्यापिठाना ने जाहीर केलं म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्यांचा 5SEM चा पेपर राहला असेल तर त्याला तो देता येणार नाही.तर त्याला पुन्हा Bsc 1st year ला ऍडमिशन घ्या. असा चुकीचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचा जीवाशी हे गोंडवाना विद्यापीठ खेळत आहे. त्या संदर्भात प्रहार विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी चर्चा करत प्राचार्या मार्फत गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू ला आणि शिक्षण मंत्री, मुखमंत्री तसेच प्रहार चे संस्थापक आ.बच्चूभाऊ कडू यांना पत्राद्वारे निवेदने पाठविण्यात आले व विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा आ.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात विद्यापीठावर प्रहार स्टाईल ने आंदोलन करू हा इशारा प्रहार चे विद्यार्थी उपाध्यक्ष हर्षद ढोके, महेश पाटील, सुरज मडावी, प्रफुल गारघाटे, निखिल कांबळे, अक्षय गिमेकार, गणेश उराडे, नितीन नागरकर, लिलेश ढवस, संदीप झाडे यांनी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!