गोसेखुर्दचे पाणी द्या - सावली तहसीलदारांना निवेदन



सावली (प्रतिनिधी)
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली च्या वतीने  आदिवासी गाव चकमानकापूर, मेटेगाव, चारगाव. हीरापुर, सादागड, मानकापूर आदी अनेक आदिवासी  गावाला गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्याने. आज अखिल भारतीय विकास परिषद तर्फे सावली तहसीलदार यांना निवेदन देन्यात आले. 
त्यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, सावली ता अध्यक्ष प्रविण गेडाम,  दिपक उईके, गुरुदास मडावि,  पौर्णिमा पेन्दोर,  ढीवरु गेडाम आदी अनेक आदिवासी बांधव उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!