भाजप कडून अमानुष मिळालेल्या वागणुकीने सेना सोडली - शुभम पारखी

भाजप कडून अमानुष मिळालेल्या वागणुकीने सेना सोडली
-  शुभम पारखी

सेनेला मोठा झटका



चिमूर -  प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेला खुप यश आले. व सेने नी भाजप सोबत युती करून आपली सत्ता स्थापन केली.पण सेनेच्या कार्यकर्त्यांना भाजप कडून त्या पद्धतीने वागणूक मिळत नाही असे,  शुभम पारखी सोबत झालेल्या चर्चेत बोलत होते. व याच करनाला मी मनात घेऊन मी माझा पक्ष प्रवेश, शेतकरी भवन येथे नुकताच पार पडलेल्या सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश या समारंभाच्या निमित्याने प्रवेश केला.
मागील दिवसात तरुण तडपदार असे व्यक्तिमहत्व असलेले शुभम पारखी हे युवा सेनेला लाभले होते. त्यांनी आपल्या सळसळत्या रक्ताच्या जोरावर सेनेला बळकट केले होते. व आपल्या सोबत अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा सेनेत सामावले होते. पण त्यांना मित्र पक्ष भाजप कडून मिळालेल्या अमानुष वागणुकीमुळे त्यांना नाराजी येऊन आपला प्रवेश कांग्रेस मध्ये करून घेतला. त्यांच्या प्रवेशाने चिमूर विधानसभेतील युवसेनेला मोठा कडक झटका बसला. सत्कार मूर्ती मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्मित खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली शुभम पारखी यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश करून सतिशभाऊ वारजूकर , गजानन बाऊ बुटके,  ममता डुकरे यांचे हात मजबूत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!