काँग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारचा जाहीर निषेध
काँग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारचा जाहीर निषेध
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - उत्तर प्रदेश राज्यतिल सोनभद्र येथील जमिनिच्या विवादा वरुण १० आदिवासिंची निर्घुन हत्या करन्यात आली. त्या निषेधाधार्थ कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी हे बडी गेलेल्या कुटूंबाला भेटन्या करीता जात असताना त्यान्ना रस्त्यातच अडवुन त्यांना अटक करण्यात आली . उत्तर प्रदेश सरकारच्या
लोकशाही विरोधी धोरनाच्या निषेधार्थत आज दिनांक.२०/०७/२०१९ रोजी इंदिरा गांधी चौक चिमूर येथे तालुका युवक कांग्रेस च्या वतिने निषेध करण्यात आला . यावेळी विधानसभा युवक कार्याध्यक्ष गौतम पाटिल, चिमूर तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले,चिमूर तालुका महिला युवक अध्यक्षा वनिताताई मगरे,अल्पसंख्य तालुका अध्यक्षा नजेमा पठान,तालुका महिला युवक चे सचिव गितांजलि थुटे, तालुका कांग्रेस कमेटी चे सचिव सुधीर जूमडे , सामाजिक कार्यकर्ता पप्पु भाई शेख, शहेनाज अंसारी ,अमृता श्रीकुंडवार व इत्यादि संपूर्ण युवक कांग्रेस कार्यकर्ता व महिला कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!