वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सचिवाने केले भाजप पक्षामध्ये पक्ष प्रवेश
वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सचिवाने केले भाजप पक्षामध्ये पक्ष प्रवेश
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - सुप्रसिद्ध असलेले युवक काँग्रेस चे अल्पसंख्यांक तालुका सचिव समीर अब्बास शेख यांचा निलम राचलवार व विलास मोहिनकर यांच्या माध्यमातून आज दिनांक.१९/०७/२०१९ रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लाडके , लोकप्रिय , झुंजार तडफदार , असे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाढदिवसाच्या दिनी आमदार बंटीभाऊ भांगडीया व जिल्हा परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष देवरावजी भोंगडे , डॉ.दिलीप शिवरकर , डॉ.दिपक यावले व अन्य भाजप कार्यकर्ते यांच्या समक्ष भाजप पक्षात केले पक्ष प्रवेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!