आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक मा.सरपंच गजानन गुळधे यांच्यावर नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेला उधाण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील आदर्श सातारा ग्रामपंचायत चे मा.सरपंच आदर्श ग्रामपंचायत पुरस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झालेले सत्कार मूर्ती गजानन धनराज गुळधे चिमूर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचेवर नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!