शेगाव बु नेहरु विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाला असून नेहरु विद्यालयातून राम गुणवंत तपासे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नेहरू विद्यालय शाळेचा ८६.८४% असा उत्कृष्ट निकाल लागला. द्वितीय क्रमांक पार्थ चांदेकर ९०.६०% तृतीय क्रमांक कु. सुचंता गायकवाड ८८.६०% या गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी ढाकुनकर सौ. हिवरकर मॅडम, शंभरकर सर, मत्ते सर, मानकर सर, कन्नाके सर, आसुटकर मॅडम, बनकर सर, चांगले सर, कडुकर सर, गिरडे सर, जुमडे सर, उरकुडे सर, दातारकर सर, सोणवाने सर. शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद या सर्वांनी गुणवंत विद्यार्थींचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!