पवनी नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती कर ५० टक्के माफ करून अभय योजना राबविण्यात यावी याकरीता मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती कर ५०% माफ करून अभय योजना राबविण्यात यावी याकरीता दि.११/०३/२०२६ ला पवनी न.प.चे मुख्याधिकारी निलेशजी इंगोले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजप ता अध्यक्ष तिलकजी वैद्य ,पवनी शहर अध्यक्ष संदीप नंदरधने, न.प.उपाध्यक्ष सोनु बावनकर, गटनेते सुरेश अवसरे ,नगर सेवक गणेश मुंडले ,सभापती सौ सारिकाताई संदीप नंदरधने, सभापती निकिता मेश्राम , उपसभापती सौ. वर्षाताई रवींद्र बिलवणे, नगरसेवक सौ. दुर्गाताई महेश हटवार, नगरसेविका सौ.भावना तिलक वैद्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!