काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सरपंच साईश वारजूकर यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, शंकरपूर ग्राम पंचायत चे सरपंच साईश वारजूकर यांचा चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितित आज दिनांक. २६/०२/२०२६ ला मुंबई येथे रितसर केला कमळ या चिन्हाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!