सावरी बीड येथे सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन




उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील सावरी बीड येथे सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, सिकलसेल सर्वे संपूर्ण गावात जाऊन आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध गावात याचे सर्वेक्षण होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटन सरपंच साहेब लोकनाथ रामटेके यांनी केले.डॉ. चौधरी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले,संचालन भिडेकर यांनी केले,प्रास्ताविक राजेंद्र गोरा यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ. चौधरी सर, प्रमुख पाहुणे माननीय सरपंच रामटेके , तसेच भिडेकर (HA), irpate सिस्टर (LHV), प्रशांत धोंगडे (फार्मासिस्ट) राजेंद्र गोरा (LSO ),कु मोनिका गजभिये (आरोग्य सेविका), वाघमारे (आरोग्य सेवक),सुरेश मेश्राम (संगणक परिचालक)उज्ज्वला मेश्राम आशा वर्कर व आदी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!