वर्षा लोनबलेची दावेदारी




मूल 
मूल तालुक्यातील चिचाळा सुशी ,दाबगाव,केळकर मतदार संघात चुरशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका आरक्षण जाहीर झाल्याने गावागावात राजकारण पेटले आहे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून कुणाला उमेदवारी मिळणार आहे अजून स्पष्ट झाले नाह
भारतीय जनता पक्षाकडून मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले ह्या आघाडीच्या उमेदवार म्हणून पुढे येत आहेत मागील पाच वर्ष पंचायत समितीच्या सदस्या म्हणून राजकारणात सक्रिय होत्या यामुळे त्याचा भाजपच्या सर्व गटाशी सलोख्याचे संबंध व व्यापक जनसंपर्क असल्याचा दावा मजबूत मानला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!