जागतिक आदिवासी दिन साजरा

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यात येत असलेल्या अर्जुनी तु.येथे ९ आगस्ट जागतिक मुळ निवासी दिन जागतिक गोंड सगा मांदी शाखा अर्जुनी तु च्या वतिने साजरा करण्यात आला. यावेळी राजा रावण मडावी, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे हार अर्पण पूजन करून सप्तरंगी झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शंकर सिडाम (अध्यक्ष) जागतिक गोंड सगा मांदी अर्जुनी कवडु येटे (सचिव) तथा जगदिश पेंदाम (सहसचिव) तथा अंकुश मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य,दिगांबर मरापे, राजू कुमरे, अशोक तोडासे,विनायक तोडासे, संदीप मडावी,समीर कुमरे, तथा तिरुमाय वैशाली कुळमेथे, कुमुद कुमरे, कांता कुळमेथे, अनिता तोडासे वैशाली कोडापे तथा सर्व गोंडियन समाज अर्जुनी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!