महाराष्ट्र सफाई कामगारांच्या मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठोस भूमिका संघटनेतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार




दि. 22/07/2025 शासकीय विश्रामगृह मुल येथे सन्माननीय आमदार मांजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य व माजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार हितेशी, लोकनेते .मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या (लाड पागे) समितीच्या अंमलबजावणी प्रश्न संदर्भात समस्त सफाई कामगारांची बाजू मांडून विधानसभेच्या पटलावर ठेवले आणि त्वरित आदेश निग्रमित करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यात यावे असे सांगण्यात आले.
म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश रजि.न.7262 तालुका शाखा मुल च्या वतीने मुल तालुका अध्यक्ष,श्री सदिप पारचे ,व संघटनेचे इतर पदाधिकारी सजय मोगरे,दिनेश रगडे, महेंद्र राणे, सविता बाई बघेल , बादल महानंदे, अरविंद सोनटक्के , साईनाथ शेंद्रे , राहुल मोगरे, रक्षाताई सांडे , बबलू भाऊ मोगरे , इंद्रजीत मेश्राम , व समस्त सफाई कर्मचारी यांनी सन्माननीय आमदार, श्री.मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!