अथर्व आणि अर्णव दोन्ही भावांचे सुयश
अथर्व आणि अर्णव दोन्ही भावांचे सुयश
शहरी विभागातून अर्णव जिल्ह्यात प्रथम मेरिट तर अथर्व 29 वा मेरिट नुकत्याच पार पडलेल्या 2024 - 2025 च्या शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत अर्णव लक्ष्मण खोब्रागडे यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्ह्यात प्रथम मेरिट तर अथर्व लक्ष्मण खोब्रागडे याने माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत 29 वे मेरिट संपादन करून यश प्राप्त केले आहे. ही दोन्ही भावंडे बालविकास प्राथमिक शाळा मुल येथील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्यांच्या यशाकरिता मुख्याध्यापिका सुनीता बुटे , मार्गदर्शक सचिन बल्लावार , संतोष सोनवाणे , ललित लांजेवार, ज्ञानेश्वर नन्नावरे , कविता खोब्रागडे , शिल्पा कापसे ,विवेक हरमवार या शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली . दोन्ही भावंडांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!