*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुरला मा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब चंद्रपूर याची धावती भेट .*
बेकिंग न्युज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुरला मा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब चंद्रपूर याची धावती भेट .
*मोजा जिवनापुर येथे मा.मुख्य कार्यकारी साहेब जिल्हा परिषद चंद्रपूर याची धावती भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुर येथे आले असता श्री रामदिन श्रावण नान्हे रा जिवनापुर यांनी मुलांना जेवन करण्यासाठी भोजन कक्ष तयार करून देण्यात यावी अशी मागणी निवेदन देण्यात आले मा.मुख्य कायकारी अधिकारी साहेब याना सविस्तर चर्चा करुन सांगण्यात आले कि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुर येथे वर्ग 1 ते 8असुन मुलांची पट संख्या हि123असुन मुलांना जो शासनामार्फत जो पोषण आहार दुपारी मध्यम भोजन मिळतो मुल हे खुल्या आवारात भोजन करतात पाण ऊन, वारा, पाऊस असला तरी त्या अवस्थेत भोजन करतात तरी शासनामार्फत मुलांना जेवना करीता भोजन कक्ष किंवा किचन हाल उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.श्री.माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मागणी रास्त असुन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आसवाशन दिले*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!