चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपिंना अटक
चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रगती नगर येथे घडलेला घरफोडीचा गुन्हा ४८ तासाचे आत उघड
चोरीतील ३८ तोळे सोन्याचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - दिनांक : - ११/०७/ २०२५ रोजी फिर्यादी सौ.कल्पना मुर्लीधर गोननाडे वय ४६ वर्ष रा.प्रगती नगर चिमूर यांनी पोस्टे ला येवून तक्रार नोंदविली की. दि.०६ /०७/ २०२५ रोजी दपारी १:३० वाजता घराचे दरवाजाला कुलूप लावून बाहेर गावी जावून दि. ११/०७/ २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता परत आले असता त्याचे घरातील हॉलचा दरवाज्याचा लॉक तोडून उघडा दिसल्याने आत जावून पाहिले असता त्याचे बेडरूम मधील दागीने ठेवलेले टेबलचा ड्रावर मथील सोन्याची चपळाकंटी, सोन्याची पोत, सोन्याच्या बांगडया, सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले तीन जोड, सोन्याचे कानातील रिंग, सोन्याच्या आंगठया सोन्याची नथ, सोन्याची गरसुळी व इतर दागीने असा एकूण ३८ तोळे ६०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने एकूण किंमत ८,४९.२००/- रपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे तक्रारीवरुन पोस्टे चिमूर येये अझात चोरटयांविरुध्द अपराथ कमांक २५६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१(४) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा नोंदविप्यात आला गुन्हयाचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळी शोध पधके गुन्हयातील अज्ञात आरोपीच्या शोधात रखाना करप्यात आले असता गुन्हयाचा तंज्ञबद्ध व सखोल तपास करून गन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे (१) सधिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा.गौतम नगर भद्रावती (२) गोपाल उर्फ बडा कोब्रा जिवन मालकर वय २५ वर्ष रा.श्याम नगर चंद्रपूर चांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबूली देवून चोरलेले संपूर्ण सोन्याचे दागिने एकूण वजन अंदाजे ३८ तोळे (३७० ग्राम) हस्तगत करप्यात आले असुन आरोपी चिमुर पोलीसांचे ताब्यात देण्यात येत असुन पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉकेडवार, सपोनि बलराम साडोकार, पोलीस उप निरिक्षक विनोद भुरले, पो उप निरिक्षक संतोष निभोरकर, पो उप निरिक्षक सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ/२०४० धनराज करकाडे, पोहवा/ २४९ नितीन रायपुरे, गोहवा /२५३४ संतोष येलपुलवार, पोहवा/२१३८ जय सिंह, पोहवा /२४९३ गणेश मोहुर्ले पोहवा /८११ नितीन क्रेकार, पोहवा/ २५४ नितीन साळवे, पोहबा /१२२७ वेतन गज्जलवार, पोहबा / १४४६ सविन गुरनुले, पोहबा / १४५ सुरे महंतो, पोहवा /२२९६ रजनीकांत पुट्टावार, पोहवा /८१४ सुभाष गौरकार, पोहवा /५३२ सतिश अवथरे, पोहवा / २५४२ इमरान खान, पोहवा /२४२४ दिपक डोंगरे, पोहबा / प्रमोद कोटनाके, पोहवा अजय बागेसर, पोहवा किशोर वैरागडे, पोअं /६२० मिलीद जांभुळे, पोअ /२८७३ अजित शेन्डे, पोअ/५९१० पसाद धुळग्रे पोअ ८८७ प्रफुल्ल गारघाटे पोअं / १२४७ शशांक बदामवार, पोअं / १२३९ किशोर वाकाटे, पोअ /८२५ हिरालाल गुप्ता, पोअं /२२५५ गणेश भोयर, पोअं/गोपिनाथ नरोटे, पोआं शेखर माथनकर वापोहवा/२३१० दटिनेश अराडे, चापोहवा / १५४५ भषभ भारसिंजे चापोअं /६०६६ मिलीट टेकाम, मपोअ /२८५५ अर्पा मानकर सर्व स्थानियय गुन्हे शामा,चंद्रपूर आणि सायबर पोलीस सटेशन चंद्रपूर टिम यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!