मुरूमाने भरलेला ट्रॅक्टर झाला रोडच्या कडेला पल्टी
थोडक्यात चालक बचावला
अमृत कंट्रक्षन कंपनी चे रोड वर दुरूस्ती चे काम होते सुरू
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील जांभुळघाट ते मांगलगाव रोड चे दुरूस्ती चे काम सुरू आहे. हे काम अमृत कन्स्ट्रक्षण कंपनी चे असून रोड चे काम करीत आहे.आज सकाळी ट्रॅक्टर द्वारे या रोड वर मुरूम टाकत असताना रोड च्या बाजुला ट्रॅक्टर चा तोल गेल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे पल्टी झाला यात ट्रॅक्टर चालकाचे थोडक्यात जीव वाचले परंतु चालकाला छातीला व पोटाला मार लागल्याने नागरीकानी उपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद जांभुळघाट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.कंपणीच्या सुपरवायजर ला झालेल्या अपघाची माहीती देण्यात आली. एक तास होऊन नही सुपरवायजर किंवा मॅनेजर घटनास्थळी आले नाही.यामुळे घटनेवरूना कंपनी कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!