वैनगंगा विद्यालयाचा निकाल ९२.३८%
विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१३/०५/२०२५ स्थानिक वैनगंगा विद्यालय वर्ग १० वी च्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला असून वैनगंगा विद्यालयाचा निकाल ९२.३८% असून ९०% वरती ११ विद्यार्थी ८०% च्या वरती ३१ विद्यार्थी असून गुणानुक्रमे कुमारी वैभवी मनोज झिलपे ९६.६०% तर द्वितीय कुमारी लेखांकी प्रफुल्ल रायपूरकर ९६.२०%, तृतीय देवांशू बाळाराम मुंडले ९५.४०असून दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर संचालिका भावना तर्वेकर सचिव विनोद मेंढे, संचालिका सीमा मेंढे प्राचार्य पराग टेंभेकर, उपप्राचार्य अजय ठवरे, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!