अॅड. प्रणव वैरागडे यांची नोटरीपदी नियुक्ती
अॅड. प्रणव वैरागडे यांची भारत सरकारने नुकतीच नोटरीपदी नियुक्ती केली आहे. अॅड. वैरागडे हे मूल येथील ख्यातनाम वकील आहेत.
अॅड. प्रणव वैरागडे हे मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे उपाध्यक्ष आहेत. जेसीजचे पदाधिकारी आहेत. त्यांचे नियुक्तीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन करीत, त्यांचे नियुक्तीमुळे सर्वसामान्यांचे विधीविषयक कामे सुलभ होतील असा विश्वास व्यक्त कला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!