जांभुळघाट बस स्टॉप वर बस चा काच फोडल्याने तनावाचे वातावरण
पोलीस घटना स्थळी दाखल
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - मौजा जांभुळघाट येथील बस स्टॉप वर कांपा ते चिमुर ला येणारी बस क्र.MH 40,AQ 6048 जांभुळघाट च्या बस स्टॉप वर बस थांबवली नसमुळे विद्यार्थीनीने मागुन दगड मारला असता बस मागिल काच फुटल्याने काही काळ तनावाचा वातावरण झाला होता. भिसी पोलीस स्टेशला याची माहिती कळवताच तात्काल पोलीस घटना स्थळी पोहचुन वातावर शांत करून घटनास्थळी बसचा पंचणामा केला. बरेश्या विद्यार्थी चे पेपर सुरू आहेत नेहमीच या बस स्टॉप वर विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी गर्दी असते. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना धावा-धाव करावी लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!