प्रा. प्रगती गडेवार MS- SET परिक्षा उत्तीर्ण
प्रा. प्रगती गडेवार हिने नुकतीच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ( MS-Set) परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
राज्यशास्त्र या विषयात तीने हे यश मिळविले. सीनियर लेक्चरर करिता लागू असलेली सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.
प्रा. प्रगती गडेवार ही स्थानिक शुरवी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करत आहे.
घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही तिने मिळवलेले यश हे उल्लेखनीय असून इतरांना प्रेरणादायी आहे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!