संत गाडगे महाराज पुरस्काराने शेरखान पठान सन्मानित

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संताजी धनाजी सन्मान कार्यक्रमात शेरखान पठाण यांना संत गाडगे महाराज पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते.यावेळी प्रहार जनशक्ति पक्षा कडून गाडगे महाराज पूरस्काराने शेरखान पठाण यांना सन्मानित करन्यात आले, या वेळी बच्चु भाऊ कडु यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारताना शेरखान पठान व त्यांची पत्नी रजीया शेरखान पठान व मूलगी अलफीया शेरखान पठान महेश भाऊ बडे , विदर्भ प्रमुख संजय भाऊ देशमुख उपस्थित होते. तसेच चंद्रपूर,गडचीरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर चे जिल्हा प्रमुख तसेच हजारो च्या संखेने प्रहार सेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!